महाराष्ट्रातील लोकसंगीताचा एक प्रकार म्हणजे पोवाडा .झी मराठी पुरस्कार सोहळ्यातदेखील या पोवाड्याने अधिकच रंगत आणली. झी मराठी वाहिनीवरील अनेक लोकप्रिय मालिकांची खासियत या पोवाड्यातून व्यक्त करण्यात आली. तसंच श्रेया बुगडे, कुशल बद्रीके यांनीदेखिल आपल्या मजेशीर विनोदीपंचेसने या सोहळ्यात लाफ्टर धमाका केला.

#Lokmatcnxfilmy #ZeeMarathiAwards2021 #Powada #KushalBadrike #ShreyaBugde
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber